morpankhi plant

Vastu Tips: घरात सुख, शांती, समृद्धी, भरभराट हवी असेल तर 'ही' वनस्पती घरात ठेवा; यामागील वास्तुशास्त्र समजून घ्या

Vastu For Plants: वास्तुशास्त्रामध्ये अनेक झाडांना शुभ मानलं जातं. यामध्ये अनेक झाडांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र त्यापैकी एक झाड हमखास घरामध्ये सुख समृद्धी आणतं असं मानलं जातं. याच झाडाबद्दल जाणून घेऊयात...

Feb 27, 2023, 06:25 PM IST