महाराष्ट्राची धनलक्ष्मी आहे टोलनाका! भारतातील महागडा एक्स्प्रेस वे, टोल तर विचारुच नका
भारतातील सर्वात महागडा टोल नाका आपल्या महाराष्ट्रात. हा टोल नाक्यामुे महाराष्ट्राची तिजोरी नहेमीच भरलेली असते.
Jan 7, 2025, 08:26 PM ISTदेशातील सर्वात महागडा एक्स्प्रेस वे महाराष्ट्रात; 3 वर्षांमध्ये वाढतो 18% टोल; पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणे म्हणजे स्वर्गसुख
Most Expensive Expressway in India : आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात महागड्या एक्स्प्रेसवेबद्दल सांगणार आहोत. विशेष म्हणजे हा देशातील पहिला एक्स्प्रेस वे असून तो महाराष्ट्रात आहे.
Nov 26, 2024, 10:54 PM IST