most unique business

Dog Walker : शिक्षकाची नोकरी सोडून कुत्र्यासोबत फिरला; एका वर्षात कमावले 1 कोटी रुपये

कुत्रा फिरवण्याची (Dog Walker)आवड कमाईचे माध्यम बनली आहे. कुत्रे फिरवायच्या व्यवसायातून एका शिक्षकाने कोट्यावधीची कमाई करत आहे. 

Jan 26, 2023, 06:26 PM IST