motera

आताची मोठी बातमी! बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

आसाराम बापूच्या अडचणीत वाढ, 2013 बलात्कार प्रकरणात सत्र न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरलं असून उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 30, 2023, 06:53 PM IST

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव

या स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे.

Feb 24, 2021, 01:56 PM IST

जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये 'टीम इंडिया'ची डे-नाईट टेस्ट

जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये बांधून तयार आहे. 

Feb 17, 2020, 07:15 PM IST

जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम भारतात, बांधणी जवळपास पूर्ण

ऑस्ट्रेलियातलं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. 

Jan 21, 2020, 08:29 PM IST

टीम इंडियाचं कसं होणार?

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला होम ग्राऊंडवरील ११ विजयानंतर अखेर अहमदाबादच्या मोटेरावर पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा टीम इंडियाची टॉप बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली.

Dec 6, 2011, 05:33 PM IST