motherhood

गरोदरपणात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल नुकसान

Pregnancy Tips: गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी महिलांनी पौष्टिक, सकस आणि समतोल आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदर महिलांनी या दिवसांत प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्व, क्षार, आणि पाणी हे सहा मुख्य घटक असणारा समतोल आहार घ्यावा. मात्र, अनेकदा काही गरोदर महिलांना गर्भारपणात काय खावे किंवा काय खाऊ नये याची माहिती असणं गरजेचे आहे.

Mar 20, 2024, 04:32 PM IST

आई नाही व्हायचंय...; Eggs Freeze करणारी 38 वर्षांची मराठमोळी अभिनेत्री असं का म्हणाली?

Marathi Actress On Eggs Freeze : मराठमोळी अभिनेत्रीनं वयाच्या 38 व्या वर्षी Eggs Freeze केले असून आई व्हायचं नाही यावर वक्तव्य केलं आहे. 

Oct 9, 2023, 12:16 PM IST

Viral News: पत्नीला मूल होत नसल्याने पतीच झाला गर्भवती, 9 महिने गर्भातही वाढवलं; डॉक्टरही हैराण

Pregnant UK Man Viral News: युकेमध्ये पित्यानेच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. हे कसं काय शक्य आहे अशी विचारणा प्रत्येकजण करत आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे?

 

Jul 21, 2023, 12:13 PM IST

'आजही धाडस होत नाही...'; दोन मुलांची आई असणारी समीरा रेड्डी असं का म्हणतेय?

Motherhood and Career : असं म्हणतात की मातृत्त्वाच्या अनुभवातून स्त्रीचा पुनर्जन्म होत असतो. पण, या नव्या आयुष्यासोबत महिलांपुढे काही आव्हानंही उभा ठाकलेली असतात. 

Jun 8, 2023, 03:26 PM IST

बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटींच्या पदरी कमी वयातच मातृत्त्वं; कोणी 17 व्या वर्षी झाली आई, तर कुणी 22 व्या

करिअर आणि घर अशा दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखण्याला महिला प्राधान्य देताना दिसल्या. 

 

May 18, 2022, 05:31 PM IST

Pregnancy नंतर सिझेरियनचा त्रास नकोय? मग या गोष्टी करा, त्याचा फायदा होईल

तसे पाहाता प्राकृतिकदृष्ट्या होणारी प्रसुती ही सिझेरियनच्या तुलनेत कमी वेदनादायी असते.

Jan 29, 2022, 09:31 PM IST

भारतीय महिलेला 70 व्या वर्षी मातृत्त्वं; ही तर IVF ची कमाल

वयाच्या 70 व्या वर्षी एका महिलेने IVF प्रक्रियेद्वारे बाळाला जन्म दिला आहे.

Dec 23, 2021, 08:42 AM IST

'पती कुठे आहे?', विचारणाऱ्यांना कल्कीचं उत्तर

काही दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याचं कळलं होतं. 

Oct 31, 2019, 02:45 PM IST

... या भीतीने तब्बल १२ वर्षे मंदिरा बेदीने नाकारलं मातृत्व

वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य 

Sep 20, 2019, 08:55 AM IST

मुलासाठी एकताने उचललं 'हे' महत्त्वाचं पाऊल

जाणून घ्या तिने असं केलं तरी काय 

May 28, 2019, 01:53 PM IST

जन्मानंतर पहिल्यांदाच मुलीने आईला बघितले....

बाळ आणि आई हे नाते शब्दात न सांगता येणारे. 

Nov 11, 2017, 12:15 PM IST

आरोपीच्या बाळाला पोलीस महिलेने केलं स्तनपान !

परक्या बाळाला देखील आपलं मानण्याची शक्ती फक्त मातृत्त्वात असते.

Sep 29, 2017, 05:11 PM IST