mothers day 2023

Happy Mother's Day 2024 : आईच्या फोटोचे Reel शेअर करायचंय? पण गाण कुठलं लावावं समजत नाहीत? मग 'ही' गाणी...

Happy Mother's Day 2024 : मातृदिन म्हणजे मदर्स डे, हा प्रत्येक आई आणि मुलांसाठी खूप खास असतो. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. मग आईसोबतचे फोटो शेअर करुन तिला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या जातात. लहानपणापासून आईसोबतचे छान छान फोटो एकत्र करुन त्याचा एक Reel तयार करण्याचा तुम्ही पण विचार करत आहात. पण त्यावर कुठलं गाणं लावायचं सुचत नाही आहे. मग ही गाणे तुम्हाला नक्कीच आठवडतील. 

May 12, 2024, 10:40 AM IST

बॉलीवूडच्या 10 हॉट आणि फिट मॉम्स

Bollywood Hot and Fit Moms:करिना कपूरची मोठी बहिण करिश्मा कपूरदेखील फिटनेस फ्रिक आहे. शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतदेखील 2 मुलांची आई वाटत नाही. आलीया भट दिसायला सुंदर आहेच पण तिने स्वत:ला फीट ठेवले आहे. अनुष्का शर्माला फिटनेस खूप आवडतो. ती दररोज सकाळी उठल्यावर व्यायाम पूर्ण करते. ऐश्वर्या राय बच्चननेदेखील स्वत:ला खूप फिट ठेवले आहे. 

Sep 27, 2023, 07:03 PM IST

'आई पहिला संस्कार'; लिटिल चॅम्प्स फेम आर्या आंबेकरची लक्षवेधी पोस्ट

Arya Ambekar Post on Mother's Day: अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे फॅन फॉलोईंगही (Arya Ambekar News) खूप मोठं आहे. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

May 14, 2023, 04:07 PM IST

Prank on mom: आईवर प्रॅंक करायला गेली अन् तोंडावर आपटली; Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

Ghost Prank on mom Video in Marathi: कधी कधी आपण दुसऱ्यासाठी चेष्ठा मस्करी करायला जातो आणि मग त्यात स्वत:च अकडतो (Video Viral) अशीच काहीच गत एका मुलीची झाली आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान (Girl Prank Funny Video) व्हायरल होताना दिसतो आहे. 

May 14, 2023, 02:05 PM IST

Mother's Day 2023 Horoscope : तुमच्या प्रिय आईबद्दल टॅरो कार्ड काय सांगतं?

Mother's Day 2023 Tarot Card Reading : आजचा दिवस प्रत्येक मुलांसाठी खास आहे. आज मदर्स डे आहे. यानिमित्ताने तुमच्या आईमधील गुण जाणून घ्या टॅरो कार्डमाध्यमाने...

May 14, 2023, 09:24 AM IST

Best Tourist Places in Mumbai: 'मदस डे' दिवशी आईला सरप्राईज देयचंय? मुंबईतील 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या!

१४ मे रोजी जागतिक मातृदिन साजरा केला जातो. जर तुम्हाला तुमच्या आई साठी चा दिवस खास बनवायचा असेल तर तुम्ही वीकेंडचा वापर करून तुमच्या आईला एका छोट्या सहलीसाठी बाहेर नेऊ शकता. त्यामुळे नेहमीच्या भेटवस्तू सोडून द्या आणि यावर्षी तुमच्या आईला काहीतरी खास भेट द्या. मुंबई मधील 'ह्या' प्रसिद्ध ठिकाणांना तुम्ही मदर्स डेसाठी भेट देऊ शकता..

May 13, 2023, 05:30 PM IST

Mother's Day 2023: मदर्स डे कधी आहे? का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास

वर्षातील मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. आपल्या आईप्रती सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. पण तुम्हाला माहित आहे का या दिवसाची सुरुवात नेमकी कधी झाली?

May 13, 2023, 11:54 AM IST

Mother Day Recipes in Marathi : 'आई'साठी बनवा स्पेशल शुगर फ्री बदाम बर्फी, जाणून घ्या रेसिपी

Mother Day 2023 :  मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात दरवर्षी मातृदिन साजरा केला जातो. यंदा हा विशेष दिवस 14 मे रोजी साजरा होणार आहे. जर तुम्हाला हा दिवस खास बनवयाचा असेल तर आईसाठी बनवा शुगर फ्री बदाम बर्फी... यासाठी साहित्य काय काय असावे ते जाणून घ्या... 

May 11, 2023, 01:53 PM IST

Mother's Day 2023 : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. ', मातृदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

History of Mothers Day : जगातील सर्वात पवित्र नाते म्हणजे आई आणि वडील. मुले कितीही मोठी झाली तरी आईसाठी नेहमीच लहानच असतात. आज 8 मे आहे आणि 8 मे हा दिवस जगभरात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो.

May 8, 2023, 05:17 PM IST