motorola moto

Motorola ने लॉन्च केला Jumbo बॅटरीचा 5G स्मार्टफोन, कमी किमतीत मिळणार मोठी स्क्रीन आणि मस्त फीचर्स

मोटोरोलाने Moto G50 5G स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च केला आहे. मोटो G50 5G 5000mAH जम्बो बॅटरीसह 6.5 इंच डिस्प्ले आहे. या फोनची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घ्या

Aug 26, 2021, 11:29 AM IST