पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, Mr And Mrs कलरफुलचीच चर्चा
Pooja Sawant Siddhesh Chavan Engagement : हिरवी साडी, नाकात नथ पूजा सावंतचा साखरपुड्यात मराठमोळा लूक तर सिद्धेश ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्त्यात दिसला खास
Feb 17, 2024, 10:16 AM ISTFilmfare मध्ये 12 th Fail ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; रणबीर- विकीही पाहतच राहिले
Filmfare Awards 2024 Winners List : हिंदी कलाजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला.
Jan 29, 2024, 08:02 AM IST
Netflix वरील 'हे' ट्रू क्राइम डॉक्युमेंट्रीज तुम्हाला माहित आहे का?
Netflix वरील 'हे' ट्रू क्राइम डॉक्युमेंट्रीज तुम्हाला माहित आहे का?
Jan 8, 2024, 07:14 PM ISTज्युनिअर एनटीआरशी नाव जोडलं; अन् तिचं करिअर संपलं, कोण आहे 'ती' दुर्दैवी अभिनेत्री
सेलिब्रिटी अफेअर्सच्या अफवा चर्चेता विषय ठरतो, परंतु सेलिब्रिटीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला कळत नाही. असेच काहीसे समीरा रेड्डीसोबत फार पूर्वी घडले होते.
Jan 1, 2024, 11:44 AM IST
जान्हवी कपूरचं लग्न झालं? मंदिरातील Video मुळे चर्चांना उधाण
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
दोघेही अनेकदा मंदिरात डोके टेकताना दिसतात. आता जान्हवी आणि तिचा अफवा असलेला प्रियकर शिखर यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
दोघांनीही भगवान शंकराच्या चरणी मस्तक टेकवून महाकालाचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या आध्यात्मिक सहलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बर्थडे गल रकुल प्रीतची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का ; Acting च नव्हे, ती करते 'हा' साइड बिझनेस.
रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. तुम्हाला माहिती आहे का की, तिचे लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कॉलेजमध्येच मॉडेलिंग सुरू केली होती .
Oct 10, 2023, 01:02 PM ISTAI विरोधात हॉलिवूडचा सर्वात मोठा संप मिटला! टॉम क्रूझने पाठिंबा दिलेल्या आंदोलनाबद्दल A To Z
Hollywood writers strike : आपण संपासाठी तयार असून, या टप्प्यानंतर कलाजगतामध्ये एक अभूतपूर्व बदल येईल असं या पत्रामध्ये म्हटलं गेलं होतं. संघटनेच्या प्रमुखपदी असणाऱ्या कन क्रैबट्री-आयरलंड यांनी याबाबतची माहिती दिली होती.
Sep 25, 2023, 01:17 PM ISTराकेश रोशन अन् K फॅक्टर! सर्व चित्रपटांची नावं K वरुनच का?
Rakesh Roshan Movies Name Starts With Letter K: राकेश रोशन हे मागील 5 दशकांहून अधिक काळापासून मनोरंजन क्षेत्रात आहेत.
Sep 6, 2023, 03:38 PM ISTएकट्यानं चुकूनही पाहू नका 'या' हॉरर मूव्हीज नाहीतर होईल बवाल
Best Horror Movies List: आपल्या सर्वांनाच हॉरर चित्रपट पाहायला आवडतातच. तेव्हा असे अनेक चित्रपट आहेत जे तुम्हाला निखळ मनोरंजनही देतील आणि घाबरवतीलदेखील. सध्या अशाच काही हॉरर चित्रपटांची चर्चा आहे तेव्हा पाहुया की या लिस्टमध्ये कोणकोणते चित्रपट आहेत.
Jul 27, 2023, 09:30 PM ISTशस्त्रक्रियेसाठी 'हा' साऊथ सुपरस्टार 6 महिने कलाजगतापासून राहणार दूर; चाहते चिंतेत
Entertainment News : कारण, प्रसिद्धीझोतात असतानाही त्यानं एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दुरावा पत्करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 19, 2023, 10:27 AM ISTबाहेर बेधुंद पावसाच्या सरी.. अन् घरबसल्या लुटा 'या' Webseries चा आनंद
best webseries to watch in monsoon 2023: सध्या बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आता जास्तकरून आपल्यावर घरी बसण्याचीच वेळ येणार आहे. त्यामुळे घरी बसल्या बसल्या करायचं काय असा जर का तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या भन्नाट वेबसिरिजचा आनंद तुम्ही घरबसल्या लुटू शकता.
Jul 8, 2023, 11:00 PM IST'महाराष्ट्र शाहीर'चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार असं का म्हणाले? "मी अंकुश चौधरीला...'
Maharashtra Shaheer Movie: महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर सोशल मीडियावर सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा सुरु होती. अनेकांनी चित्रपटाचं कौतुक केलं तर दुसरीकडे यात फक्त सर्वसाधारण लोक नाही तर सेलिब्रिटींपासून राजकारणी देखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे शरद पवार आहेत.
May 1, 2023, 10:39 AM ISTSunday Night Movies: संडे नाईट आऊटला पाहा 'हे' 5 भन्नाट चित्रपट... फ्रेंण्ड्ससोबत करा प्लॅनिंग
Movies to Watch on SunMovies to Watch on Sunday Night: तुम्हाला रविवारी रात्री मस्त कॉमेडी, रोमॅण्टिक आणि थ्रिलर (Romantic Movies) चित्रपट पाहण्याची इच्छा आहे का मग, वेळ कशाला घालवताय? आजचं प्लॅन करा मूव्ही नाईट आऊट हे पाच (Binge Watch) चित्रपट करा बिंज वॉच! day Night: तुम्हाला रविवारी रात्री मस्त कॉमेडी, रोमॅण्टिक आणि थ्रिलर (Romantic Movies) चित्रपट पाहण्याची इच्छा आहे का मग, वेळ कशाला घालवताय? आजचं प्लॅन करा मूव्ही नाईट आऊट हे पाच (Binge Watch) चित्रपट करा बिंज वॉच!
Apr 9, 2023, 06:11 PM ISTWeekend OTT Releases: विकेंडला काय करायचं प्रश्न पडला आहे? मग पाहा 'या' वेब सीरिज आणि चित्रपट
Top Web Series and Movies to Watch on Weekend: आता विकेंड सुरु झाला आहे. त्यात गुड फ्रायडेची सुट्टी आणि मग त्याला लागूनच शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या आपल्याला मिळाल्या आहेत. मग आता तीन दिवस काय करायचं. कुठे फिरायला जायचं की घरीच आराम करायचा? घरीच आराम करायचं म्हटलं तर मग त्यात पण काही मनोरंजन झालं पाहिजे ना. तर तुम्ही घरी बसल्या मनोरंजन करण्यासाठी आपण ओटीटीवर कोणते चित्रपट आणि सीरिज पाहू शकतो हे जाणून घेणार आहोत.
Apr 7, 2023, 04:43 PM ISTWar 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर
War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली.
Apr 5, 2023, 02:52 PM IST