mp navneet rana

MP Navneet Rana On Chang Tone Of Sanjay Raut On Devendra Fadnavis As Maharashtra CM PT1M26S

VIDEO| नवनीत राणा यांचा संजय राऊतांना टोला

MP Navneet Rana On Chang Tone Of Sanjay Raut On Devendra Fadnavis As Maharashtra CM

Nov 28, 2024, 07:35 PM IST

राज ठाकरे नवनवीत राणांचे स्टार प्रचारक? राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो

Loksabha 2024 : भाजपने बुधवारी राज्यातील तिसरी यादी जाहीर केली. नवनीत राणा यांना अमरावतीतून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. दरम्यान नवनीत राणा यांच्या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो झळकला आहे. 

Mar 28, 2024, 09:28 PM IST

खासदार नवनीत राणा अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार?

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. अद्याप याबाबत काहीच निर्णय झालेला नसताना खासदार नवनीत राणा अजित पवार गटाकडून  निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Dec 9, 2023, 07:54 PM IST
Amravati news mp navneet rana travels by st PT1M

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाचा मोठा झटका, होणार अटक?

Navneet Rana : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा  (MP Navneet Rana) यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.  

Dec 22, 2022, 03:38 PM IST

"नवनीत राणा बारावी नापास खासदार"; पाहा कोणी केली बोचरी टीका

Navneet Rana : बारावी नापास नवनीत राणा यांचे गणित सुरुवातीपासूनच कच्चे आहे. नवनीत राणा यांनी नेहमीच दुतोंडी भूमिका घेतली आहे, अशीही टीका करण्यात आलीय

Dec 19, 2022, 02:13 PM IST

Navneet Rana : नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक?, कोर्टाचे पोलिसांना निर्देश

 Mumbai News  Sewri court issues arrest warrant against Navneet Rana  : अपक्ष खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने मुलुंड पोलिसांना दिले आहेत.  

Oct 21, 2022, 09:57 AM IST

'Garba Queen' नवनीत राणा ट्रोल, ‘अल्लाह के बंदे’ गाण्यावर धरला ठेका

Navneet Rana Dance Video:  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) दांडिया खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Oct 4, 2022, 01:11 PM IST

खासदार नवनीत राणा पुन्हा जेलमध्ये जाणार का?, अजामीनपात्र वॉरंट जारी

 Navneet Rana non-bailable warrant issued : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

Sep 24, 2022, 02:03 PM IST

Love Jihad प्रकरण भोवलं, खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप करत पोलीस स्थानकात केला होता राडा

 

Sep 11, 2022, 02:01 PM IST

अमरावतीतील गायब मुलीचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप, Love Jihad प्रकरणाला वेगळं वळण

खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप करत पोलीस स्थानकात केला होता राडा

Sep 9, 2022, 04:58 PM IST