mp sanjay raut bail hearing

#TigerIsBack #SanjayRaut संजय राऊत यांना जामीन मिळताच सोशल मीडियावर धुरळा, ट्विटरवर ट्रेंडिग

'कोण आला रे कोण आला' सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, संजय राऊत सोशल मीडियावर Trend

Nov 9, 2022, 06:47 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांची कोणत्याही क्षणी सुटका, जामिनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

संजय राऊत तब्बल 102 दिवसांनी बाहेर येणार, 31 जुलैला करण्यात आली होती अटक

Nov 9, 2022, 05:40 PM IST

Maharashtra Politics: संजय राऊत यांना जामीन मिळताच हातात मशाल घेऊन कार्यकर्त्याचा जल्लोष, पण अतिउत्साह नडला... पाहा काय झालं

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नागपुरात जल्लोष करत शिवसैनिक आनंदाने मशाल हाताळताना एका शिवसैनिकाच्या केसांनी आणि डाव्या हातावरील शर्टने अचानक पेट घेतला. 

Nov 9, 2022, 05:05 PM IST

Sanjay Raut Bail : ईडीची स्थगितीची मागणी कोर्टाने फेटाळली, संजय राऊत जेलमधून बाहेर येणार

Sanjay Raut Bail: संजय राऊत तब्बल 102 दिवसांनी बाहेर येणार, 31 जुलैला करण्यात आली होती अटक

Nov 9, 2022, 03:19 PM IST

Sanjay Raut : 'वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला', पहिली शिकार कोण? रोहित पवारांच्या ट्विटनंतर पडला प्रश्न

Sanjay Raut Gets Bail :तब्बल 102 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा जेलमधून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनाही जामीन देण्यात आलाय.

 

Nov 9, 2022, 02:41 PM IST

Sajnay Raut : संजय राऊतांच्या जामिनाची बातमी कळताच आईचे डोळे पाणावले; हात जोडताना दिसली माय

तब्बल 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात काढल्यानंतर अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला

Nov 9, 2022, 02:19 PM IST

Sanjay Raut Bail Granted: संजय राऊत 102 दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार !

Sanjay Raut Bail Granted : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जामीन (Sanjay Raut get bail) अखेर जामीन मिळाला आहे. मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्जाला परवानगी दिली आहे.  

Nov 9, 2022, 01:59 PM IST

Big Breaking । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut Gets Bail in Pantra Chawl Land Scam : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Political News) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  

Nov 9, 2022, 01:20 PM IST