mp

अजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?

Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.

Jul 2, 2023, 01:56 PM IST

अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र

Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.

Jul 2, 2023, 01:31 PM IST

Viral News: आईची माया? पैसे नसल्याने लेकिकडे जाण्यासाठी दिव्यांग आईचा व्हिलचेअरवरुन 8 दिवसात 180 किमी प्रवास

Viral News: एका 90 वर्षांच्या दिव्यांग महिलेने आपल्या लेकीकडे जाण्यासाठी व्हिलचेअरवरुन तब्बल 180 किमीचं अंतर कापलं. ज्या वयात माणसाला धड चालताही येत नाही, त्या वयात या महिलेने सलग आठ दिवस प्रवास केला. 

Jun 8, 2023, 04:04 PM IST

Mumbai News : ...अन् चक्क BJP खासदाराने रस्त्यावर बंद पडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या गाडीला मारला धक्का

MP Help Car Owner: एका मुंबईकराने सोमवारी रात्री अंधेरीमधील रस्त्यावर हा फोटो आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये टीपला आहे. अनेकांनी हा फोटो आणि त्यावरील कॅप्शन वाचून या खासदाराचं कौतुक केलं असून त्यांनी लोकप्रतिनिधिंसाठी आदर्श घालून दिला असल्याचं म्हटलं आहे.

Mar 21, 2023, 01:26 PM IST