No Confidence Motion | मोदी गप्प का? विरोधकांचा मणिपूर हिंसाचारावरुन सरकारला प्रश्न
No Confidence Motion Opposition ask question to PM on Manipur
Aug 8, 2023, 03:30 PM ISTNo Confidence Motion | शरद पवारांना कोणी त्रास दिला? भाजपा खसदाराचा काँग्रेसवर हल्लाबोल
No Confidence Motion Against Modi Government Nishikant Dube slams congress
Aug 8, 2023, 03:25 PM ISTNo Confidence Motion | अविश्वास ठराव म्हणजे शेवटच्या बॉलवर षटकार मारण्याची संधी; मोदींचा खासदारांना सल्ला
PM Modi on no confidence motion in front of BJP MP
Aug 8, 2023, 03:20 PM IST"जगण्याची खरी श्रीमंती म्हणजे..." म्हणत शेतात रमले CM शिंदेंचे खासदारपुत्र! भात लावणीचे Photos पाहाच
Shrikant Shinde Worked In Farm: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे सध्या गावपण अनुभवत आहेत. त्यांची सोशल मीडियावरुन काही फारच भावनिक कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत. यापैकी काही फोटोंमध्ये श्रींकात शिंदे शेतात राबताना दिसत आहेत तर काही फोटोंमध्ये ते चक्क गोठ्यात दिसत आहेत. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि शेतात काय काय कामं केली ते...
Jul 19, 2023, 09:32 AM ISTलोन ॲपच्या जाळ्यात अडकलं आणि संपूर्ण कुटुंब संपलं! 'ही' सुसाईड नोट सर्वांसाठी एक धडा
लोन अॅपच्या जाळ्यात फसून एका व्यक्तीने पत्नी आणि आपल्या मुलांसह आत्महत्या केली. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. लोन रिकवरीच्या त्रासाला हा व्यक्ती इतका कंटाळला होता की दोन लहान मुलांची हत्या करुन त्याने आणि पत्नीने आत्महत्या केली.
Jul 13, 2023, 08:25 PM ISTSanjay Raut | मुख्यमंत्री कार्यालयातून गुन्हेगारांशी संपर्क, निवडणुकीआधी त्यांना बाहेर काढणार; राऊतांचा आरोप
MP Sanjay Raut Allegation On CM Office
Jul 12, 2023, 12:00 PM ISTSanjay Raut | नाव न घेता संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले...
MP Sanjay Raut Targeted And Criticize Ajit Pawar
Jul 9, 2023, 01:50 PM ISTराज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."
Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.
Jul 9, 2023, 10:14 AM IST'58 व्या वर्षी निवृत्ती घेतात' असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?
Ajit Pawar Group Minister's Age: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले चुलते शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत निवृत्तीवरुन खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केलेला असताना दुसरीकडे अजित पवारांबरोबरच्या आमदारांच्या वयाची चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं वय किती आहे पाहूयात...
Jul 6, 2023, 02:45 PM ISTपवारांच्या 'बघून येतो सांगून शपथविधीला पोहोचले' टीकेला भुजबळांचं उत्तर; वयाबद्दलही बोलले
Chhagan bhujbal React On Sharad Pawar Comment: शरद पवार यांनी या बंडासंदर्भात बोलताना अनेकदा छगन भुजबळांचा उल्लेख करत काय झालं बघून येतो म्हणत भुजबळ शपथ घेऊन आल्याचा उल्लेख केला होता. त्यावरच आता भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
Jul 6, 2023, 12:21 PM IST...तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा
Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: तुरुंगामधून परतल्यानंतर शरद पवारांनी तुम्हालाच संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर उत्तर दिलं.
Jul 6, 2023, 11:54 AM ISTकाका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत
Sharad Pawar Wife Pratibha Pawar Crying Photo: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला असून सुप्रिया सुळेंनी यावरुन लगेच प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरु असतानाच आता हा फोटो समोर आला आहे.
Jul 6, 2023, 10:56 AM ISTमहाराष्ट्राबाहेरही Pawar Vs Pawar संघर्ष अटळ! अजित पवार गटाचं स्पेशल प्लॅनिंग
Ajit Pawar vs Sharad Pawar: राज्यामधून सुरु झालेला राष्ट्रवादीतील थोरले पवार विरुद्ध धाकटे पवार हा संघर्ष आता देशपातळीवर होणार असून अजित पवार गटाने यासाठी विशेष नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एका विशेष व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Jul 6, 2023, 09:39 AM IST'शरद पवार आदर्श पण दादा मात्र...'; अजित पवारांना पाठिंबा देत सविता मालपेकरांनी वळवल्या नजरा
Maharashtra Political Crisis : मराठी कलाजगतातील एक प्रसिद्ध नाव, अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही एमईटी गाठत तिथं अजित पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेनं नजरा वळवल्या.
Jul 5, 2023, 12:32 PM IST
NCP चा वाद निवडणूक आयोगात! अजित पवारांचा पक्ष-चिन्हावर दावा; आमचंही ऐकून घ्या -शरद पवार
Sharad Pawar Vs Ajit Pawar Election Commission: रविवारी अजित पवारांबरोबर 9 राष्ट्रवादी आमदारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधीमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राज्यात नवीन राजकीय संघर्ष सुरु झाला असून आता हा संघर्ष थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.
Jul 5, 2023, 11:07 AM IST