Video | सरकार विरुद्ध राज्यपाल वादात आणखी नवी भर
MUMBAI CONTROVERSY OF MPSC FILE
Aug 3, 2021, 08:25 PM ISTराज्य सरकार विरुद्ध राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आमनेसामने
महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सत्तेत आल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि राज्य सरकार (Maharashtra Government) यांच्यात आतापर्यंत अनेकदा संघर्ष झाला आहे.
Aug 3, 2021, 07:27 PM IST