msrtc strike

ST bus strike - आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मी नेतृत्व करत नाही - राज ठाकरे

ST bus strike  : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये घेण्यासाठी संप पुकारला आहे. संप अधिक चिघळत आहे.  

Nov 11, 2021, 01:00 PM IST

एसटीचे 100 कोटींचे नुकसान : राज्यातील सध्याची स्थिती, संपाला खासगी बस चालकांचा पाठिंबा

ST strike : राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना समावून घेण्यात यावे, या मागणीसाठी गेले पंधरा दिवस आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळासह सामान्य नागरिकांना बसत आहे.  

Nov 11, 2021, 08:42 AM IST

संप मागे घ्या, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला हा शेवटचा इशारा

ST employees strike : संप सुरू (ST bus strike) राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांची अडचण वाढेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.  

Nov 10, 2021, 01:44 PM IST

Maharashtra ST Strike : कारवाईचा बडगा, राज्यभरात ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन

एसटी महामंडळानं कारवाई सुरू केल्याने संप आणखी चिघळण्याची शक्यता 

Nov 9, 2021, 08:19 PM IST

Maharashtra ST Strike : एसटी संपावरुन पहिली कारवाई, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप

उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही संप सुरु ठेवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे

Nov 9, 2021, 04:53 PM IST

ST bus strike : एसटी महामंडळ मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता

ST bus strike : एसटी कर्मचार्‍यांच्या (ST employees strike ) प्रश्‍नांवर न्यायालयाच्या सूचनेनुसार तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. मात्र, संप सुरुच आहे.

Nov 9, 2021, 10:35 AM IST

जीआर काढूनही संप सुरु ठेवल्याने न्यायालयाचे ताशेरे, ST कर्मचाऱ्यांवर आता कारवाई ?

ST bus strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. (ST employees strike ) मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने ( Maharashtra govt) जीआर (GR) काढूनही संप सुरु ठेवल्याने न्यायालयाने संपकऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढलेत. 

Nov 9, 2021, 07:50 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी| दिवाळीआधी प्रवाशांना दिलासा, एसटी कामगारांचा संप मागे

एसटी कामगार संघटना आणि परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली. अखेर या संपावर तोडगा निघाला 

Oct 28, 2021, 07:15 PM IST