चुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई
कल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Dec 21, 2024, 09:09 AM IST'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोड
Kalyan attack marathi family : कल्याणमधील एका प्रतिष्ठित वस्तीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीकरून करण्यात आलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध.
Dec 21, 2024, 08:51 AM IST
Monsoon Trips : कधी नावही ऐकलं नसेल अशा धबधब्यांची यादी; इथं येऊन परतीची वाट विसराल
Monsoon Trips : मान्सूननं जोरदार हजेरी लावत संपूर्ण महाराष्ट्राला ओलचिंब केलं आहे. अशा या मान्सूनचं अनोख रुप पाहायचंय? तर काही ऑफबिट ठिकाणांना नक्की भेट द्या...
Jun 11, 2024, 01:36 PM ISTकोकणातलं मीनी महाबळेश्वर! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषीत केलेले रत्नागिरीतलं माचाळ गाव
रत्नागिरीतलं माचाळ गाव हे कोकणातलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. इथलं अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहित करुन टाकते.
May 11, 2024, 08:05 PM ISTमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी
MTDC Recruitment 2023: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Aug 18, 2023, 09:47 AM ISTमहाराष्ट्रात 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे - फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प
Shiv Srushti in Maharashtra: महाराष्ट्रात 5 ठिकाणी शिवसृष्टी उभारली जाणार आहे. तर मुंबईच्या गोराईत वॉर म्युझियम उभारले जाणार आहे. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढांनी ही माहिती दिली.
Jun 14, 2023, 05:10 PM ISTमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत 75 टुर पॅकेज; महाराष्ट्र दिनी शुभारंभ
MTDC Tour Packages: राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत 75 टुर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षांत अर्थात 1 मे 2023 रोजी याचा शुभारंभ होणार आहे.
Apr 30, 2023, 11:41 PM ISTगड-किल्ल्यांवर उभारणार रिसॉर्ट- हेरिटेज हॉटेल्स, गडप्रेमींकडून नाराजी
महाराष्ट्र राज्य सरकारने गड, किल्ल्यांवर हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठा वाद.
Sep 6, 2019, 01:52 PM ISTमहाराष्ट्र सरकार काश्मीरमध्ये बांधणार रिसॉर्ट; लवकरच जमिनीची खरेदी
या दोन्ही रिसॉर्टच्या उभारणीसाठी जवळपास २ कोटीचा खर्च अपेक्षित असल्याचे 'एमटीडीसी'कडून स्पष्ट करण्यात आले.
Sep 3, 2019, 06:26 PM ISTमुंबई : एमटीडीसी काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार
मुंबई : एमटीडीसी काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार
Aug 6, 2019, 05:30 PM ISTसिंधुदुर्गात पर्यटकांसाठी यंदा काय आहे मेजवानी?
सिंधुदुर्गात पर्यटकांसाठी यंदा काय आहे मेजवानी?
Dec 24, 2018, 01:55 PM ISTसिंधुदुर्गात लवकरच बीच वेडिंग संकल्पना सुरु होणार
बीच वेडिंगची वाढती क्रेझ
Oct 3, 2018, 01:43 PM ISTपर्यटनमंत्री जयकुमार रावल वादाच्या भोवर्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 07:59 PM ISTपर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर नवे आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 06:11 PM ISTपर्यटनला चालना मिळाण्यासाठी शानदार क्रूझची सफर
महाराष्ट्रात क्रूझ पर्यटनला चालना मिळावी यासाठी एमटीडीसी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने उपक्रम सुरू केलाय. चला आपणही करूया या शानदार क्रूझची सफर
Nov 24, 2017, 11:55 PM IST