muhurat trading session

आज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग; एका तासासाठी खुलं होणार शेअर मार्केट, कधी, कुठे आणि महत्त्व काय? जाणून घ्या

Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील

 

Nov 12, 2023, 04:58 PM IST

Muhurat Trading: आज शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, जाणून घ्या 'या' विशेष ट्रेडिंगबद्दल

Muhurat Trading 2022 Time: शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी आहे. अनेक दिवसांपासून ही परंपरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर यावेळी 24 ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे. यात तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता.

Oct 24, 2022, 08:37 AM IST