mukesh chhabra

चुकूनही विराट कोहलीने चित्रपटांमध्ये काम करु नये, प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला इशारा?

विराट कोहली एक उत्तम अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यातून त्याने आपला अभिनय दाखवला आहे. मात्र, विराट कोहलीने चित्रपटांमध्ये काम करु नये असा इशारा प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला आहे. 

Aug 23, 2024, 04:34 PM IST

Mukesh Chhabra Mother: आईला शेवटचा निरोप; दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांना अश्रू अनावर

Mukesh Chhabra Mother: सुशांत सिंग राजपुतचा शेवटच्या चित्रपटाचे म्हणजेच 'दिल बिचारा'चे दिग्दर्शक मुकेश छाब्रा (Mukesh Chhabra)  यांच्या आई कमला छाब्रा यांचे नुकतेच दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीला बॉलिवूडच्या अनेक ज्येष्ठ मंडळींना (Mukesh Chhabra at Mother's Last Rites) हजेरी लावली होती. यावेळी मुकेश छाब्रा यांना त्यांचे अश्रू आवरताना आले नाहीत.

Apr 14, 2023, 02:30 PM IST