mulund police

Navneet Rana : नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक?, कोर्टाचे पोलिसांना निर्देश

 Mumbai News  Sewri court issues arrest warrant against Navneet Rana  : अपक्ष खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने मुलुंड पोलिसांना दिले आहेत.  

Oct 21, 2022, 09:57 AM IST

मुंबई हादरली! आईची हत्या करुन 22 वर्षांच्या मुलाची रेल्वेखाली उडी

आईची हत्या करुन 22 वर्षीय मुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. 

Jul 10, 2022, 09:51 AM IST