१३/७ बाँबस्फोट : मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल
मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसकडून मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 4 हजार 788 पानांच्या आरोपपत्रात 461 लोकांचे जबाब, साक्षी आणि सीसीटीव्ही फुटेजचा समावेश करण्यात आलाय.
May 26, 2012, 08:30 AM ISTइंडियन मुजाहिद्दीनला आयएसआयची मदत
इंडियन मुजाहिद्दीनला आयएसआय मदत करत असल्याची धक्कादायक कबुली हरुन रशीद नाईकने दिली आहे. आयएसआयचा जनरल मुराद इंडियन मुजाहिद्दीनला मदत करत असल्याचं नाईकने सांगितलं.
Feb 10, 2012, 04:55 PM ISTमुंबई १३/७ बॉम्बस्फोट प्रकरणी हवाला ऑपरेटरला अटक
कुवरनैन पथरीजा या हवाला ऑपरेटर दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या १३/७ बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार यासीन भटकळला दहा लाख रुपये पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
Jan 31, 2012, 06:34 PM ISTमुंबईतील १३/७ बॉम्बस्फोट प्रकरणी ३ जणांना अटक
मुंबईत १३ जुलै रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचं गुढ उकलण्यात एटीएसला यश आलं आहे
Jan 23, 2012, 04:29 PM IST