mumbai air quality index

मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आणलं अ‍ॅप, अशी करा तक्रार?

Mumbai Air Pollution : मुंबईतील वायू प्रदूषण हा आता गंभीर प्रश्नन बनलाय. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईत धुळीचे थर पाहिला मिळतायत. माणसांसह, पक्षी, प्राण्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने एक अ‍ॅप तयार केलं आहे. 

Feb 8, 2024, 02:38 PM IST

मुंबईकरांना श्वास घेणंही कठीण; 'या' परिसरातील हवा अतिशय वाईट, तुम्ही इथंच राहताय का?

Mumbai News : मुंबई शहरामध्ये मागील काही दिवसांपासून धुरक्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं शहरातील दृश्यमानचा मोठ्या फरकानं कमी झाली आहे. थोडक्यात शहराला प्रदूषणाचाच विळखा बसला आहे. 

 

Dec 14, 2023, 09:46 AM IST

मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं

मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.

Nov 9, 2023, 04:53 PM IST

Mumbai Air Quality : मुंबईकरांवर नव्या आजाराची लाट; आता श्वास घेतानाही सावधगिरी बाळगा!

Mumbai Air Quality : दिवसभर उकाडा आणि रात्री अचानक वाढणारी थंडी अशा वातावरण बदलांमुळेही आजार बळावल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

Dec 9, 2022, 09:15 AM IST

Mumbai Air Pollution : मुंबईत आजारपणाची 'हवा'; वेळीच सावध व्हा!

थंडीचे दिवस सुरु असल्यामुळं हे धुकंच आहे असा तुमचा समज असेल, तर तुम्ही चुकताय. कारण हे धुकं नसून, समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं तयार झालेलं धुरकं आहे. (Mumbai Air quality) 

 

Dec 7, 2022, 07:41 AM IST