mumbai airport

मुंबई । लँडिंगसाठी वैमानिकांना पतंग, पक्षांचा अडथळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 09:04 PM IST

मुंबईच्या विमानतळावरील लँडिंग ठरतेय पायलटची डोकेदुखी

मुंबई विमानतळावर आत जाण्यासाठी आपल्याला अनेक सुरक्षा चाचण्या पार कराव्या लागतात. तसंच अपघातात बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत आहे. मात्र विमान उड्डाणाला सध्या वेगळाच धोका संभावतो आहे, ज्याची तक्रार वैमानिकांनी अनेक वेळा केली आहे. मात्र त्या समस्येवर तोडगा मात्र निघालेला नाही... 

Nov 20, 2017, 08:57 PM IST

मुंबई विमानतळावर ११ आयफोन एक्स जप्त

आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आयकर विभागानं ११ आयफोन एक्स जप्त करण्याता आले आहेत. भावेश विराणी याच्याकडून हे आयफोन्स जप्त करण्यात आले आहेत. 

Nov 5, 2017, 07:36 PM IST

मुंबई एअरपोर्टवरील हवाई वाहतूक सुरू

मंगळवारी संध्याकाळपासून जवळपास ठप्प असलेली वाहतूक मुंबई एअरपोर्टवरील हवाई वाहतूक सुरू झाली आहे. परंतु १५-२० मिनिटे उशिरा वाहतूक सुरू आहे. पाऊस, वारा आणि ढगाळ वातावरणामुळं हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे.

Sep 20, 2017, 05:01 PM IST

मुंबई विमानतळावर स्पाइस जेटचे विमान घसरले, मोठा अनर्थ टळला!

कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर वाराणसी-मुंबई स्पाईसजेटच्या विमानाला अपघात झाला आहे. वाराणसीहून मुंबईला रात्री १० वाजून ५ मिनिटांनी विमान दाखल झालं, पण लँडिंगच्यावेळी विमान रनवे २७ वरुन पुढे गेलं आणि चिखलात रुतलं. सुदैवाने थोडक्यात मोठा अनर्थ टळला.

Sep 20, 2017, 09:28 AM IST

आमटे कुटुंबियांचा साधेपणा पुन्हा एकदा अधोरेखित!!

प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची वेगळी ओळख देण्याची आवश्यकता नाही. आपल्या समाजकार्याने हे दोघेही आणि संपूर्ण आमटे कुटुंब जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे.

Aug 17, 2017, 01:31 PM IST

मुंबई एअरपोर्टवर २.१५ किलो सोनं जप्त

एअरपोर्ट इंटेलिजेंस यूनिटला एक मोठं यश मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर मिळालेल्या माहितीवरुन कारवाई करत एयरपोर्ट इंटेलिजेंस यूनिटने मंगळवारी रात्री २.१२ किलो सोनं जप्त केलं आहे. 

Aug 16, 2017, 04:36 PM IST

टोलवसुली पुन्हा सुरु केल्यास विमानतळ बंद पाडू - शिवसेना

मुंबई विमानतळाबाहेर प्रवाशांकडे वाहन पार्कींगसाठी आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधात शिवसेनेनं आज तीव्र आंदोलन केलं. 

May 23, 2017, 01:37 PM IST

मुंबई विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळ

जगातील सर्वात व्यस्त विमानतळ होण्याचा मान मुंबई विमानतळाने पटकावलाय. लंडनचे गॅटविक विमानतळ याआधी सर्वात व्यस्त विमानतळ होते. पण आता मुंबई विमानतळावरची विमानांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलीय. 

May 14, 2017, 06:24 PM IST

मुंबई एअरपोर्टवर ५५ लाखांचे सोने जप्त

मुंबईच्या एअरपोर्टवर ५५ लाखांचे सोने जप्त करण्यात आलेय. संबंधित व्यक्तीकडून सोन्याचे १६ बार जप्त करण्यात आलेत.

May 9, 2017, 06:45 PM IST