मुंबई विमानतळ परिसरातील ४२७ इमारती पाडण्याचे आदेश
मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारती जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.
Apr 13, 2017, 08:34 AM ISTमुंबई एअरपोर्टवर पुन्हा दिसलं ड्रोन
गो एअर एअरक्राफ्टच्या एका पायलटने मुंबई एअरपोर्टवर ड्रोन उडतांना पाहिला आहे.
Jan 29, 2017, 12:03 PM ISTमुंबई एअरपोर्टवर 2.2 किलो सोनं जप्त
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाला मोठं यश मिळालं आहे. कस्टम विभागाच्या एअर इंटेलीजेंस यूनिट AIU ने सोन्याची तस्करी करण्याच्या आरोपाखाली 3 लोकांना अटक केली आहे. आरोपींकडून 2.2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 1 लाख 20 हजाराचे 2 आयफोन देखील जप्त केले आहेत. जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास 61 लाख रुपये असल्याचं बोललं जातंय.
Jan 22, 2017, 07:09 PM ISTमुंबई विमानतळावर ४४ लाखांचे परदेशी चलन जप्त, तिघांना अटक
विमानतळावर ४४ लाखाचे परदेशी चलन कस्टम विभाग अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. ही कारवाई करताना तिघांना अटक करण्यात आली आहे.
Dec 28, 2016, 03:32 PM ISTमुंबई विमानतळावर जुन्या नोटांची २५ कोटींची रोकड जप्त, व्यापाऱ्याला अटक
विमातळावर २५ कोटींच्या जुन्या नोटासह व्यापारी पारसमल लोढा याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली.
Dec 22, 2016, 11:10 AM ISTसीएसटी रेल्वे स्थानक आणि मुंबई विमानतळाचं नाव बदललं
रेल्वे स्थानकाचं नाव आता बदललं
Dec 8, 2016, 11:50 AM ISTमुंबई विमानतळावर लाखोंची रोकड आणि सोनं जप्त
मुंबई कस्टम्स विभागानं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सात किलोहून जास्त सोनं जप्त केलं आहे.
Nov 26, 2016, 09:45 PM ISTमुंबईतून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आठवडा अडचणीचा
विमान प्रवास करणा-यांसाठी आगामी आठवडा अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. कारण मुंबई विमानतळाचा रनवे कामासाठी 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत चार तासांसाठी बंद असणार आहे.
Oct 19, 2016, 09:58 AM ISTमुंबई विमानतळ परिसरात जीव्हीके सर्वेक्षणाला झोपडपट्टीवासियांनी विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2016, 02:24 PM ISTकतरिना कैफचा मुंबई विमानतळावर राडा?
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफनं मुंबई विमानतळावर राडा केल्याचं वृत्त आहे.
Sep 16, 2016, 11:53 AM ISTसलमानचा मुंबई विमानतळावर राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 06:53 PM ISTसलमानचा मुंबई विमानतळावर राडा
अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे. म
Jul 18, 2016, 05:09 PM ISTमुंबई विमानतळावर टळला मोठा अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 11:46 PM ISTजेट एअरवेजच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी...
जेट एअरवेजची डोमेस्टिक अर्थात देशांतर्गत उड्डाणं १५ मार्चपासून टी टू टर्मिनलवरुन होणार आहेत.
Mar 2, 2016, 11:44 PM ISTमुबई विमानतळ उडवायचा होता : हेडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2016, 10:31 AM IST