mumbai college new rules

आधी बुरखा आता विद्यार्थ्यांच्या जीन्स, टी शर्टवर बंदी! मुंबईतल्या प्रसिद्ध कॉलेजचा नवा फतवा

Acharya Marathe College: कॉलेज मॅनेजमेंटने आता आणखी एक नवीन फतवा जाहीर केलाय. त्यानुसार यापुढे कॉलेजमध्ये येताना जीन्स किवा टी शर्ट विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घालून येता येणार नाहीत. 

Jul 2, 2024, 09:27 AM IST