मुंबईवर पाणीसंकट? धरणक्षेत्रात फक्त 23 टक्के पाणीसाठा
Monsoon News: मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कोसळत असून पाणीसाठा धीम्या गतीने वाढत आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून फक्त 23 टक्के इतका पाणीसाठा आहे.
Jul 10, 2023, 07:41 AM IST
VIDEO: मुंबईची धरणं भरू लागली; मुंबईच्या धरणांच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस
Mumbai Dam Began To Fill latest breaking news
Jul 7, 2023, 09:05 PM ISTDam Water । राज्यात चांगला पाऊस, धरणातील पाणीसाठा वाढला
आता बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांत दररोज सरासरी पाऊस पडतोय. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांत सध्या २ लाख ६४ हजार ६५७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला असून हा पाणीसाठा 76 दिवस पुरेल एवढा आहे.. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच मुंबईकरांची पाणीकपातीपासून सुटका होणार आहे.
Jul 7, 2023, 10:30 AM IST