mumbai delhi rajdhani

राजधानी 50 वर्षांची, या दिवशी एक्स्प्रेस धावली मुंबई ते दिल्ली

 ​Mumbai Delhi Rajdhani Express : राजधानीचा रुबाब लयभारी. मुंबई ते दिल्लीपर्यंत अत्यंत वेगाने प्रवास घडवणारी अशी या गाडीची खरी ओळख. नेहमीच या गाडीला मोठी गर्दी असते. हाऊसफुल्लचा बोर्ड आपल्या नावे मिरवणारी राजधानी एक्स्प्रेस आता 50 वर्षांची झाली आहे. 

May 18, 2022, 12:50 PM IST