मुंबई - गोवा महामार्गावरील नवीन टोल नाक्याला भाजप कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे
Mumbai-Goa highway Toll Naka : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सुरु आहे. त्याआधीच सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील टोल नाका सुरु करण्यात आला. या टोल नाका कार्यालयाला जमीनधारकांनी आज भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांच्या मदतीने टाळे ठोकण्यात आले.
May 27, 2022, 02:53 PM IST