mumbai gold theft

सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याखाली १६ लाख किमतीचे दागिने चोरीला

सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याखाली १६ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह पश्चिम बंगालमध्ये पळून गेलेल्या दोघा कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Dec 4, 2018, 11:38 PM IST