mumbai indians vs rcb

IPL: RCB ला धूळ चारत Mumbai Indians ची Points Table मध्ये गरुडझेप; RCB ची घसरण

IPL 2023 Mumbai Indians Jump In Points Table: मुंबईने बंगळुरुविरुद्धचा सामना 21 चेंडू आणि 6 विकेट्स राखून जिंकल्याने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली असून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही सुखद बातमी आहे.

May 10, 2023, 12:52 PM IST

IPL 2023: 'याच्या हेल्मेटवर बॉल मार', रोहित शर्माने स्ट्राइक बदलताच विराट कोहली ओरडला?, VIDEO व्हायरल

IPL 2023: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यातील सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये रोहित शर्माने स्ट्राइक बदलल्यानंतर बंगळुरुचा खेळाडू याच्या हेल्मेटवर मार असं बोलताना ऐकू येत आहे. 

 

Apr 5, 2023, 03:19 PM IST