mumbai local map

लोकलमधून पडून युवकाचा मृत्यू, 13 वर्षांनंतर मुंबई हायकोर्टने दिला 'हा' आदेश

Mumbai local Accident Death: अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

Sep 5, 2023, 06:28 PM IST

अरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती

Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक. 

Aug 19, 2023, 07:39 AM IST

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम

Mumbai Local News : रविवारी कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी रेल्वेचं वेळापत्रक पाहा. कारण ऐन पावसात तुमची तारांबळ उडायला नको. 

 

Jul 29, 2023, 07:56 AM IST

Mumbai Local News: मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला ब्रेक लागणार; या घडीची सर्वात मोठी बातमी

Mumbai Local News : मुंबई लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर रविवारी तुमचे बेत फसू शरतात. त्यामुळं सकाळपासूनच दिवसाची आखणी करा आणि प्रवासाला निघा.... 

Jun 24, 2023, 06:43 AM IST

Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local : जर तुम्ही मध्य आणि हार्बर (Harbour Line Mega Block)  मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर...

Oct 2, 2022, 09:38 AM IST

Mumbai Local Train मधील वृद्ध महिलेचा जगण्यासाठी संघर्ष; Video पाहून तुम्हीही महिलेला कराल सॅल्यूट

मुंबईतील लोकल ट्रेनमधील (Mumbai Local)  जग हे मुंबईबाहेरील लोकांसाठी कुतूहलाचं असतं. इथे आपल्याला अनेक संघर्षांच्या कहाण्या मिळतात. 

Sep 8, 2022, 11:47 AM IST