Metro 9: दहिसर ते मिरारोड मेट्रो 9 मार्गिकेचा मार्ग सुकर झाला आहे. या मेट्रोमुळं प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घेऊया.
Mumbai Metro 9: दहिसरहून मिरा-भाईंदरला येणाऱ्या मेट्रो 9चा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.