mumbai lockdown

Mumbai Lockdown News: ....तर मग मुंबईत लॉकडाऊन लागणार, राजेश टोपेंकडून संकेत

आरोग्यामंत्री राजेश टोपे यांच्या अशा वक्तव्यानंतर मुंबईत केव्हापासून लॉकडाऊन लागू शकतो याकडे लोकांच्या नजरा वळल्या आहेत.

Dec 30, 2021, 12:32 PM IST
Changbhala_Mumbai_shahnawaz_Shaikh_Who_sold_22_lakh_suv_car_for_to_provide_free_cylinders 04:04

VIDEO| मुंबईचा ऑक्सिजन दूत! या तरुणानं सुरू केलीय 'वॉर रूम'

Changbhala_Mumbai_shahnawaz_Shaikh_Who_sold_22_lakh_suv_car_for_to_provide_free_cylinders

Apr 25, 2021, 10:10 AM IST
Mumbai_For_Whom_Local_Service_Available 03:29
Mumbai_Mayor_Kishori_Pednekar_Demand_Full_Lockdown_For_People_Violating_Guideline 03:25

VIDEO| 'मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करायला हवा'

Mumbai_Mayor_Kishori_Pednekar_Demand_Full_Lockdown_For_People_Violating_Guideline

Apr 18, 2021, 10:20 AM IST

भारतात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 2 लाख केसेस, इतक्या जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती अधिकच गंभीर

 

Apr 15, 2021, 08:56 AM IST

मुख्यमंत्र्यांनी बहुतांश घटकांचा विचारच केला नाही- देवेंद्र फडणवीस

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Apr 14, 2021, 06:56 AM IST

लॉकडाऊनबाबत आजच निर्णय होणार ? मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिली माहिती

आज मोठा निर्णय होऊ शकतो असे अस्लम शेख म्हणाले. 

Apr 13, 2021, 01:19 PM IST

दहावी, बारावीनंतर वैद्यकीय परीक्षादेखील पुढे ढकलणार ? अमित देशमुख यांनी दिलं उत्तर

 वैद्यकीय शाखेच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचे संकेत 

Apr 12, 2021, 05:45 PM IST

आनंदाची बातमी : देशात आणखी ५ लसी येणार, जाणून घ्या !

 ‘स्पुतनिक व्ही‘ या लसीच्या आपत्कालीन वापराविषयी तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक

Apr 12, 2021, 01:14 PM IST

रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी महापौरांचा 'हा' महत्वाचा निर्णय

 मुंबई महानगर पालिकेने कठोर पावलं उचलली 

Apr 12, 2021, 11:40 AM IST

सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा उद्रेक, आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

 सर्वोच्च न्यायालयाच कोरोनाचा उद्रेक

Apr 12, 2021, 10:09 AM IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शरद पवारांनी राज्याला दिला 'हा' संदेश

शरद पवार यांचे राज्यातील जनतेला आवाहन

Apr 8, 2021, 11:37 AM IST

Mumbai मध्ये कोरोनाचा विस्फोट, अनेक राज्यांपेक्षा जास्त नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. मुंबईत आज कोरोनाचे ८,६४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना महामारीला सुरूवात झाल्यापासून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.  तर १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. मुंबईत वाढती रुग्णसंख्या पाहता उद्यापासून महापालिका कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे.

Apr 1, 2021, 08:38 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x