mumbai metro 4

ठाण्यात मेट्रो काम सुरु असताना 30 फूट उंचीवरुन कामगार पडला, जागीच मृत्यू.. मनसे आक्रमक

Thane Metro Accident: ठाण्यात मेट्रोचे काम सुरू असताना एक अपघात घडला आहे. उंचीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. 

Dec 6, 2023, 05:31 PM IST

मुंबई मेट्रोसंदर्भात महत्वाची अपडेट, MMRDA कडून 131 खर्च; प्रवाशांना मिळणार 'हा' फायदा

Mumbai Metro 4 corridor Track: मेट्रो 4 2018 पासून आणि मेट्रो 4A कॉरिडॉर 2019 पासून बांधण्यात येत आहे. दोन्ही कॉरिडॉरचे बांधकाम 2022 च्या आसपास पूर्ण होणार होते. मात्र एका कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने मेट्रो 4 चे काम अनेक महिने रखडले होते. आता बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी मुख्य कंत्राटदाराचे काम उपकंत्राटदाराकडे देण्यात आले आहे.

Jul 25, 2023, 04:03 PM IST