mumbai metro news update

नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय

Mumbai Metro: मुंबई शहरात मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. मेट्रो 11 मार्गिकेचा आराखड्यात बदल करण्यात येत आहे. कसा असेल आता मार्ग जाणून घ्या.

May 6, 2024, 03:35 PM IST

लोकलवरील भार हलका होणार? मुंबई मेट्रो-3 बाबत आली दिलासादायक अपडेट

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चा बहुप्रतीक्षित पहिला टप्पा मेअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या टप्प्यातील चाचण्या आता सुरू होणार आहेत. 

Apr 22, 2024, 03:01 PM IST

पावसाळ्याच्या आधीच प्रवास वेगवान होणार; मेमध्ये मुंबईकरांना मिळणार Good News

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस मेट्रो-3 प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. 

Apr 3, 2024, 07:18 PM IST

नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सोप्पा; मेट्रो-3बाबत समोर आली मोठी अपडेट

Mumbai Metro News Update: मुंबई शहरात मेट्रोचे जाळे वेगाने पसरत आहे. नव्या वर्षात मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. लवकरच प्रवास सुखाचा होणार आहे.

 

Dec 30, 2023, 12:20 PM IST

मुंबई- ठाणे जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील 2 स्थानके वगळली; आता असा असेल मार्ग

Mumbai Metro 4 station: मुंबई महानगरात वेगाने उड्डाणपुल व मेट्रोचे जाळे तयार होत आहे. मेट्रो 4चे कामही वेगात सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. 

Dec 19, 2023, 04:37 PM IST