mumbai metro viral video

Mumbai Metro: मेट्रोत मुंगी घुसेल इतकीही जागा नव्हती, पण तो आला त्यानं पाहिलं आणि...! पाहा Video

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना घडलेल्या घटनांचे मजेदार किस्से या व्हायरल व्हिडीओतून समोर येतात. लोकल ट्रेनमधील गर्दी, भांडणं आणि त्यासंदर्भातील अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहे. आता लोकलप्रमाणेच मुंबई मेट्रोचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Oct 19, 2022, 02:52 PM IST