नागपुरात भाजपची यादी गुलदस्त्यात, बंडखोरीच्या धास्तीने एबी फॉर्म वाटप
भाजपची यादी लांबणीवर पडली आहे. पार्लमेंट्री बोर्डची बैठक परत रात्री 8 वाजता होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. मात्र, अद्याप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. दरम्यान, गडकरी मुख्यमंत्री बैठकीत १०० नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
Feb 2, 2017, 07:14 PM IST