mumbai pune deccan queen

बर्थडे गिफ्ट : मुंबई - पुणे रेल्वे मार्गावर आता नवीन कोरी डेक्कन क्वीन, या तारेखापासून धावणार

Mumbai Pune new Deccan Queen :  मुंबई-पुणे डेक्कन क्वीन या एक्सप्रेसने 92 वर्षे पूर्ण करत 93 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आता प्रवाशांचा प्रवास एकदम आरामदायी होणार आहे. कारण  मुंबई - पुणे मार्गावर आता नवीन कोरी डेक्कन क्वीन धावणार आहे.  

Jun 3, 2022, 10:30 AM IST

आज महिलांनी केलं डेक्कन क्वींचं सारथ्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 09:25 PM IST