mumbai pune express highway accident

Mumbai Pune Express Highway Accident one Death PT1M34S

रायगड । मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक अपघातात एक ठार

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रकची कारला मागून धडक, एक ठार तर दोघे जखमी

Mar 3, 2020, 09:55 AM IST

पुणे एक्सप्रेसवर ४० गाड्यांचा अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कामशेत बोगद्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात तब्बल ४० वाहने एकावर एक आदळली. या अपघातात १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे.

Jun 10, 2012, 12:03 AM IST