पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Jun 21, 2016, 01:19 PM ISTमुंबईतील पावसाने रेल्वे सेवेचा बोजवारा
Jun 21, 2016, 01:16 PM ISTविक्रोळीत रेल्वे ट्रकवर उडी मारुती युवकाची आत्महत्या
Jun 21, 2016, 01:14 PM ISTसंरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प
संरक्षक भिंत पडल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर जलद मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे ३ आणि ४ फ्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंदच आहे. त्यामुळे आधीच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झालेत.
Jun 21, 2016, 12:32 PM ISTपावसाचा फटका, तिन्ही रेल्वे मार्गावर खोळंबा
Jun 21, 2016, 11:24 AM ISTमध्य रेल्वे विस्कळीत, दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक
मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने या प्रवाशांना फटका बसल्याने दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीसही दाखल झालेत.
Jun 21, 2016, 10:42 AM ISTमुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे विस्कळीत
रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० उशिरानं सुरू आहे.
Jun 21, 2016, 08:10 AM ISTपरळ आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ
परळ टर्मिनस आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ झालाय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परेल उपनगरीय रेल्वे टर्मिनस आणि पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने त्यांनी पायाभरणी केली.
May 30, 2016, 11:17 PM ISTमध्य रेल्वेसाठी अजूनही 'अच्छे दिन' नाहीच
एकीकडे मोदी सरकारच्या दोन वर्षपूर्तीची चर्चा सुरु असतांना, दुसरीकडे सर्वसाममान्य मुंबईकरांना मात्र गेले दोन दिवस रेल्वे सेवेचा मोठा फटका सहन करावा लागलाय. त्यामुळे कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल मुंबईकरांच्या मनात आहे.
May 26, 2016, 11:37 PM ISTलोकलमधून पडून तरूण गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 11:42 AM ISTलोकलवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी सुचवला उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 06:16 PM ISTमुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य - सुरेश प्रभू
मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. तसेच ३१ मार्चपर्यंत बहुतेक प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.
Dec 13, 2014, 07:50 PM ISTWhatsappचा एक SMS मुंबई रेल्वेतील रोमियोंचा कर्दनकाळ
मुंबईत रेल्वेमध्ये अनेकवेळा महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. हा प्रकार रेल्वे रोमियोंकडून होत असल्याचे पुढे आलेय. आता Whatsapp चा एक संदेश रोमियो यांचा कर्दनकाळ ठरणार आहे. कारण महिला पोलिसांचे 'शक्ती पथक' कार्यरत झालेय.
Dec 10, 2014, 09:33 PM IST४५ मिनिटानंतर रेल्वे सुरू, मध्य-हार्बर मार्गावर तुफान गर्दी
मुंबई - मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक २० मिनिटांपासून ठप्प आहे. त्यामुळे सीएसटी येथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. मोटरमन आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील वादामुळे रेल्वे ठप्प होती. ही वाहतूक ४५ मिनिटानंतर सुरू झालेय. मात्र, तुफान गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत..
Jan 10, 2014, 07:32 PM ISTमेधा पाटकर यांचे ‘प्लास्टिक’चे डोके?
सुरेंद्र गांगण
कोणाचे डोके कुठे आणि कसे चालेल ते काही सांगता येणार नाही. निदान चांगले करता येत नसेल तर निदान वाईट असे करू नका, अशी म्हण आहे. मात्र, इथे तर चांगले करण्याच्या नावाखाली आपल्या हातून चूक होतेय याकडे दुर्लक्ष होताना दिसते. मुंबईत मध्य रेल्वेने एक चांगला निर्णय घेतला. त्यामुळे ४० दिवस प्लॅटफॉर्मवर कुठेही प्लास्टिकचा कचरा दिसून आला नाही. त्यामुळे मुंबईकरांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे कौतुक केले. मात्र, आपण या कौतुकाचे पात्र नाहीत, हेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही केलेली बंदी उठवून दाखवून दिले.