मुंबईकरांची गर्दीतून होणार सुटका, पश्चिम रेल्वेचा प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय
Mumbai Western Railways AC Local : लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकलची ही गर्दी पाहता पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकलचा प्रवास सुखकर होणार आहे.
Feb 16, 2024, 09:24 AM ISTGanpati Visarjan | अनंत चतुर्दशीनिमित्त गणेशभक्तांसाठी रात्रभर लोकल सेवा; पाहा वेळापत्रक
Mumbai Railway To Run Extra Local Trains On Anant Chaturdashi Ganpati Visarjan Day Update
Sep 27, 2023, 01:10 PM ISTMumbai News : रविवार सुखाचा! मध्य रेल्वे वगळता हार्बर- ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही
Mumbai Local News : मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी आणि त्यातही मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण, मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेच्या काही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक नसेल.
Sep 16, 2023, 07:07 AM IST
मुंबईकरांनो आज वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; तिन्ही रेल्वेवर मेगाब्लॉक
Mumbai Railway Local Train All Three Routes Sunday Mega Block
Aug 13, 2023, 11:10 AM ISTCentral Railway Job: मध्य रेल्वेत हजारो पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी
Central Railway Job: मध्य रेल्वेच्या भरतीअंतर्गत एकूण 1303 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजरची रिक्त पदे भरली जातील.
Aug 5, 2023, 04:07 PM ISTलोकल प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांदर्भात महत्वाची अपडेट
Mumbai Local News: या संपूर्ण कामाला अंदाजे 82 कोटी रुपयांच्या खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 30 महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.
Jul 29, 2023, 01:59 PM ISTमुंबई-लोणावळा रेल्वे मार्गावर मोक्याच्या ठिकाणी लोकलचा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड
Mumbai Local Signal Failure: आधीच पाऊस आणि त्यात वारंवार रेल्वे प्रवाशांना लोकल बिघाडाला सामोरे जावे लागते. कसाऱ्याजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल लोकल दीड तास उशीराने धावत आहेत.
Jun 28, 2023, 10:24 AM ISTMegablock : मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक तपासा
Mumbai Local Mega Block : आज ऐन सुट्टीच्या दिवशी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल प्रवाशांना आज गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
Apr 23, 2023, 09:06 AM ISTRailway Megablock : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, 'या' वेळेत धावतील लोकल ट्रेन
Mumbai Local : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेकडून आज (26 फेब्रुवारी) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी घरातून बाहेर पडण्यापूर्वी लोकलचे संपूर्ण वेळापत्रक चेक करा. मेगाब्लॉकच्या काळात मध्य व हार्बर मार्गावरील वाहतू0क विस्कळीत राहील.
Feb 26, 2023, 08:15 AM ISTMumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा
Railway Mega Block : आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई ही बातमी वाचा... कारण तुम्ही घराबाहेर पडल्यात आणि लोकल नसेल तर...
Feb 12, 2023, 07:06 AM ISTMumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा... मध्य मार्गावर 'मेगाब्लॉक'
Railway Mega Block: आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई लोकलचे वेळापत्रक बघा. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच.
Feb 10, 2023, 08:10 AM ISTइडली-चटणीसाठी शौचालयातलं पाणी, रस्यावरचं खाताय आधी हा Video बघा
मुंबईकरांनो, तुमच्या आरोग्याची 'एैसी की तैसी'... हा Video पाहाच...
Oct 10, 2022, 05:39 PM ISTMumbai Railway Megablock : आज लोकलने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी!
Mumbai : मध्य रेल्वेकडून आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज (9 ऑक्टोबर ) उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे.
Oct 9, 2022, 08:24 AM ISTHeavy rain in Mumbai : पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, प्रवाशांचा खोळंबा
मध्य रेल्वेला पावसाचा फटका बसला आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक खोळंबल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत.
Sep 8, 2022, 08:28 PM ISTMumbai Railway MegaBlock : रविवारी या रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक, प्रवासाआधी जाणून घ्या
Mumbai Railway MegaBlock : रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
Jul 2, 2022, 11:38 PM IST