mumbai stop

ठाण्यातील रिक्षा, टॅक्सी उद्या बंद, महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग

उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये  ठाणे परिक्षेत्रातील  रिक्षाचालक मालक संघटना  सहभागी होणार आहे. 

Jan 2, 2018, 11:34 PM IST

महाराष्ट्र बंदमुळे उद्या डबेवाल्यांची सेवा देखील बंद

भिमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. 

Jan 2, 2018, 11:11 PM IST

आमची धावती मुंबई तब्बल ८ तासांपासून ठप्प

आज मुंबापुरीला सकाळपासूनच पावसाने झोडपून काढलं आहे. सकाळी साडे आठ ते साडे अकरा या तीन तासात पश्चिम उपनगरात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं सगळं जनजीवन ठप्प झालं आहे. सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Aug 29, 2017, 07:45 PM IST

पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा

आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसानं मुंबई पुरती थांबली आहे .मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या लोकल वाहतूक सध्याच्या स्थिती अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. मध्य रेल्वेवरची ठाण्यापासून पुढे वाहतूक ठप्प आहे. ठाण्याला येणाऱ्या सगळ्या लोकलही कारशेडला रवाना करण्यात येत आहेत.

Aug 29, 2017, 04:13 PM IST