मुंबई: पैसे नव्हे, कपडे चोरणारा चोर, पोलीस मागावर
या चोराने आतापर्यंत अनेक घरे आणि दुकानांतून मौल्यवान कपड्यांची चोरी केल्याच्या तक्रारी आहेत. या कपड्यांच्या किमती काही हजारांपासून काही लाखांपर्यंत असल्याचेही सांगितले जाते.
Feb 6, 2018, 10:21 AM ISTमुंबईत पुन्हा एकदा... समुद्री तस्करी
परदेशातुन समुद्रमार्गे येणारा करोडो रुपयांचा माल लंपास केला जातो,हे उघडकीस आल आहे. मुंबई बंदरापासुन काहीच अंतरावर छोट्या छोट्या बोटींवरुन या मालाची चोरी केली जाते आहे. ही चोरी कस्टम,पोलीस आणि जहाजाचं कॅप्टनचं संगनमत असल्याशिवाय होऊ शकत नाही.
Jan 8, 2012, 06:13 PM IST