mumbai toll naka

शासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'

टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय. 

Oct 13, 2023, 07:29 PM IST

राज्यातले 44 टोलनाके बंद होणार? वाचा टोलसंदर्भातल्या 20 महत्त्वाच्या मागण्या

राज्यातील टोलच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. याबैठकीत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आता टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेच्या सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.

Oct 13, 2023, 02:03 PM IST

मुंबईच्या वेशीवरील पाच नाक्यांवर कधीपर्यंत भरावा लागणार टोल? जाणून घ्या सविस्तर

Mumbai Toll News: मुंबईकरांना 2027 पर्यंत टोल भरावाच लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे. 

Oct 10, 2023, 12:37 PM IST

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दाखवून टोल न देताच वाहनांना सोडलं

टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम, असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मुलुंडचा आनंदनगर टोलनाका आणि ऐरोलीच्या टोलनाक्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Oct 9, 2023, 02:09 PM IST