mumbai trans harbor link

नेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या

NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकर लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करु शकणार आहेत. लवकरच या मार्गावरुन बसेस धावणार आहेत. किती असेल भाडे जाणून घ्या

Feb 13, 2024, 02:11 PM IST

शिवडी-न्हावाशेवा पुलावर आणखी एका नियमाचा भंग; टोल कर्मचारी झोपले होते का? नेटकरी संतापले

टोलनाके आणि पोलिसांची गस्त असतानाही ऑटो रिक्षा पुलावर नेमकी पोहोचली कशी याचं आश्चर्य नेटकऱ्यांना वाटत आहे. नेटकऱ्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. 

 

Jan 16, 2024, 03:34 PM IST

मुंबई ट्रांस हार्बर लिंकचा उद्धाटन सोहळा पडला महागात? 1300 लोकं पडले आजारी

Mumbai Trans Harbour Link: रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नितीन देवमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील या भव्य कार्यक्रमानंतर सुमारे 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे.

Jan 16, 2024, 08:21 AM IST

पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील एवढ्या... मुख्यमंत्र्यांनी सांगितले कसा बांधला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड

नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट मिळणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पाठोपाठ जानेवारी अखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

Jan 7, 2024, 07:13 PM IST