mumbai trans harbour link route

आदित्य ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाले 'शिवडी-न्हावाशेवा पुलाचं उद्धाटन 15 जानेवारीपर्यंत झालं नाही तर...'

"सीएम म्हणजे करप्टमॅन. आपल्या महाराष्ट्र मुंबईच वाटोळं करायला निघाले आहेत. पण येणार सरकार आपला आहे आणि ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते जेल मध्ये जाणार म्हणजे जाणारच," असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. 

Jan 6, 2024, 10:53 PM IST

शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवरील प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार? शिंदे सरकारकडून रक्कम जाहीर

Mumbai Trans Harbour Link : आता एका फेरीसाठी मोजावे लागणार इतके रुपये, शिंदे सरकारनं अखेर घेतला निर्णय. पाहून घ्या मुंबईतून नवी मुंबई गाठण्यासाठी नेमका किती खर्च येणार? 

Jan 4, 2024, 01:19 PM IST

तारीख ठरली! मुंबईतील दुसरा सागरी सेतू नववर्षात खुला होणार; इतका असेल टोल?

Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

Dec 28, 2023, 12:20 PM IST

समुद्राच्या पोटातून जाणाऱ्या मुंबईतील 'या' पुलावरील प्रवास महागणार?; किती असेल टोल, वाचा

Mumbai Trans Harbour Link Road: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणार होता मात्र पुन्हा एकदा हा मुहूर्त हुकणार आहे. तसंच, सर्वसामान्यांना टोलही जादा भरावा लागणार आहे.

 

Nov 26, 2023, 08:38 AM IST