mumbai water supply news today

मुंबईवर पाणी कपातीचे संकट; धरणामध्ये केवळ 10.67 टक्केच पाणीसाठा शिल्लक

वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

May 23, 2024, 11:59 AM IST

पावसाचा ब्रेक! मुंबईकरांची चिंता कायम, कोणताही तलाव ओव्हरफ्लो नाही... पाहा काय आहे स्थिती

मुंबईला पाणीपुरवठा करणारा कोणताही प्रमुख तलाव सध्या 'ओव्हरफ्लो' नाही, असं मुंबई  महापालिकेने स्पष्ट केलं आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने चिंता वाढली आहे.  समाज माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचा महानगरपालिका प्रशासनाने खुलासा केला आहे. 

Aug 19, 2023, 02:57 PM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून पाणीकपात मागे

Mumbai Water Cut : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट सहन करावं लागत आहेत. अशात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. 

Apr 19, 2023, 09:53 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणी जरा जपून वापरा, शहरातील 'या' भागांना फटका

Mumbai Water Cut: एकीकडे उन्हाळ्याचे चटके तर दुसरीकडे अवकाळी पाऊस... असे असताना मुंबईकरांना आणखी एका समस्येला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील काही भागात 15 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी वापरताना जरा सांभाळून वापरा...

Apr 13, 2023, 09:09 AM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो होळीला पाणी जपून वापरा! कारण 'या' तारखेला पाणीकपात

Mumbai Water Cut : सगळ्यांना वेध लागले आहेत ते होळीचे (Holi 2023)...रंगाचा हा सण सोमवारी 6 मार्चला होळी (holika dahan 2023) आणि मंगळवारी 7 मार्चला धुलीवंदन साजरा करण्यात येणार आहे. अशात मुंबईकरांनो पाण्याचा वापर (Water Cut News) जपून करा. कारण या तारखेला तुमच्या नळाचं पाणी गायब होणार आहे. 

 

Mar 5, 2023, 08:50 AM IST