mumbra bypass

Landslide on mumbra bypass road PT56S

मुंब्रा बायपासवर कोसळली दरड

Landslide on mumbra bypass road

Jul 6, 2022, 06:15 PM IST

मुंबई-बदलापूर प्रवास केवळ दीड तासांत; एलिव्हेटेड रस्त्याचं काम सुरु

३३.८ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येत आहे.

Dec 12, 2019, 09:15 AM IST

मुंब्रा बायपास कामासाठी २ महिने टोल बंद

 ठाण्यातील आनंदनगर टोलनाका बंद करण्यात आलाय.

May 14, 2018, 10:55 AM IST

मुंब्रा बायपास बंद झाल्यानं वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 9, 2018, 01:37 PM IST

ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 9, 2018, 01:07 PM IST

मुंब्रा बायपास काम पुन्हा एकदा लांबणीवर

ठाण्यातील मुंब्रा बायपास रस्त्याची डागडुजी पुन्हा एकदा लांबणीवर पडलंय. 

Apr 24, 2018, 08:11 AM IST

मुंब्रा बायपास काम पुन्हा एकदा लांबणीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 12:22 AM IST

मंगळवारपासून मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद

मुंब्रा बायपास संदर्भात आता वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सर्व पर्यायी मार्गाचा अभ्यास केला असून आता येत्या 24 एप्रिलपासून या कामाला सुरु वात होणार आहे

Apr 23, 2018, 11:57 PM IST

१६ एप्रिलपासून मुंब्रा बायपास रस्ता बंद

१६ एप्रिलपासून दुरुस्तीच्या कामामुळे मुंब्रा बायपास बंद होणार असल्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री सरसावले आहेत. 

Apr 15, 2018, 08:42 PM IST

ठाणे | १६ एप्रिलपासून मुंब्रा बायपास रस्ता बंद

ठाणे | १६ एप्रिलपासून मुंब्रा बायपास रस्ता बंद 

Apr 15, 2018, 08:27 PM IST

मुंब्रा बायपासवर होणार एलिव्हेटेड रोड

सुरुवातीपासूनच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मुंब्रा बायपासचे नष्टचर्य लवकरच संपणार असून रेतीबंदर ते भारत गीअर्स (वाय जंक्शन) असा मुंब्रा बायपासच्या वरून उन्नत रस्त्याचा (एलिव्हेटेड रोड) प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रायगड विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. त्याचबरोबर, सध्याच्या रस्त्याच्या संपूर्ण डागडुजीचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

Oct 8, 2017, 05:53 PM IST

मुंब्रा बायपासजवळ दरड कोसळली

मुंब्रा बायपासजवळ दरड कोसळलीय. कौसा इथल्या रहमानिया हॉस्पिटलजवळ डोंगरावरील माती वाहून गेल्याने ही दुर्घटना घडली.

Sep 9, 2017, 12:25 PM IST

मुंब्रा बायपासजवळ दरड कोसळली, वाहतूक ठप्प

मुंब्रा बायपासजवळ दरड कोसळलीय. कौसा इथल्या रहमानिया हॉस्पिटलजवळ डोंगरावरील माती वाहून गेल्याने ही दुर्घटना घडलीय. दरम्यान, येथील वाहतूक ठप्प झालेय.

Sep 9, 2017, 11:11 AM IST