mumbra

'मराठी बोलायला लावणं चुकीचं, हिंदी...'; मुंब्र्यातील भाषिक वादावर आव्हाडांची प्रतिक्रिया

Marathi Vs Hindi Viral Video Jitendra Awhad Reacts: मुंब्रा येथील मराठी विरुद्ध हिंदी वादावर जिंतेंद्र आव्हाड यांनी आपलं पहिलं मत नोंदवलं आहे. ते काय म्हणालेत पाहूयात...

Jan 3, 2025, 03:45 PM IST

'...तर आम्ही एका बापाची औलाद नाही'; मुंब्र्यातील मराठी-हिंदी वादात मनसेची उडी!

Marathi Vs Hindi Viral Video Mumbra MNS React: धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर या वादामध्ये आता राज ठाकरेंच्या मनसेने उडी घेतली आहे.

Jan 3, 2025, 03:16 PM IST

'CM नी नक्षलवादाप्रमाणे...', मुंब्र्यात मराठी तरुणाला माफी मागायला लावल्यानंतर राऊत स्पष्टच बोलले, 'महाराष्ट्रात राहणाऱ्यांना...'

मुंब्र्यात (Mumbra) मराठी तरुणाला माफी मागायला लावल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याला भाजपा जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला आहे. 

 

Jan 3, 2025, 10:37 AM IST

'आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मुंब्र्यात मराठी तरुणालाच मागायला लावली माफी, 'महाराष्ट्र असो नाही तर...'

मुंब्र्यात मराठी-हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. पण धक्कादायक म्हणजे येथे मराठी तरुणालाच माफी मागायला लावण्यात आली. मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Jan 2, 2025, 08:59 PM IST

मी निवडणूक कसा जिंकलो? जितेंद्र आव्हाड यांनी केला सगळा खुलासा, शेअर केली सविस्तर पोस्ट

Jitendra Awhad Facebook Post: राज्यात महायुतीचं सरकार आल असून तब्बल 234 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यातही जितेंद्र आव्हाडांसारखे उमेदवार मात्र मोठ्या मताधिक्क्याने जिंकले. 

 

Nov 25, 2024, 08:53 PM IST

मुंब्र्यात पोलिसांनी दफनभूमीतून उकरुन बाहेर काढला मुलीचा मृतदेह; एकच खळबळ, नेमकं काय घडलं?

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी आपल्याच 18 महिन्याच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका जोडप्याला अटक केली आहे. या चिमुरडीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. 

 

Apr 11, 2024, 07:35 PM IST

'अर्धी मुंबई घेऊन आले पण आमच्या कार्यकर्त्यांनी...'; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

CM Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray : मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्र्यात गेले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली होती.

Nov 12, 2023, 07:07 AM IST

निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यापासून पोलिसांनी उद्धव ठाकरेंना रोखलं. सरकारला सत्तेचा माज आलाय. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ... 

Nov 11, 2023, 07:41 PM IST