municipal elections

Maharashtra Local Body Election : राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी

Maharashtra Local Body Election 2023 : राज्यातील 25  जिल्हा परिषदा, 14 महापालिका आणि 284 पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. (Maharashtra Political News)  त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. (Local Body Election )

Mar 8, 2023, 09:15 AM IST
Revied On Will Dhanushyabaan Symbol band In BMC Election PT2M30S

VIDEO | मुंबईतून 'शिवसेना' हद्दपार होणार?

Revied On Will Dhanushyabaan Symbol band In BMC Election

Oct 9, 2022, 07:55 PM IST

प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठ्या फेरबदलांची शक्यता... आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आता ज्या जागी इतर व्यक्तीस जबाबदारी देण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.

Aug 12, 2022, 11:41 AM IST

9 महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत स्थगित; 14 पालिकांची अंतिम आरक्षणाची अधिसूचनाही स्थगित

राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 5 ऑगस्ट) होणारी नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.

Aug 5, 2022, 09:41 AM IST