muramba

'जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना...', प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत

ती इन्स्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या ती 'मुरांबा' या मालिकेत झळकत आहे. 

Feb 16, 2024, 04:35 PM IST

अमेय वाघ अडकणार विवाह बंधनात!

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमेय वाघ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

Jun 20, 2017, 11:34 PM IST

आता अमेरिकाही चाखणार 'मुरांबा'!

घराघरातील गोष्ट सांगत नात्यांची गोडी वाढवणाऱ्या 'मुरांबा'नं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडली...

Jun 6, 2017, 04:09 PM IST

मराठी पाऊल पडते एकजुटीने पुढे!

‘FU’ आणि मुरांबा हे दोन मराठी चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहेत. यानिमित्त दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी म्हणजेच महेश मांजरेकर आणि नितीन वैद्य यांनी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 

May 31, 2017, 05:54 PM IST

अजयनं दिल्या 'मुरांबा'ला शुभेच्छा

दबंग सलमान पाठोपाठ सिंघम अजयदेखील मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडलाय. अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'मुरांबा'ला अजयनं शुभेच्छा दिल्यात. 

May 24, 2017, 10:45 AM IST