muslim population

'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'

Uddhav Thackeray Group Over Hindu Muslim Population Report: मोदी यांना वाटते की, हिंदूंची लोकसंख्या भरमसाट वाढवायला हवी. मग या वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या, घरे, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याची क्षमता मोदी व त्यांच्या लोकांत आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

May 11, 2024, 07:25 AM IST

भारतात हिंदूंच्या संख्येत 8% घट, जाणून घ्या 65 वर्षात मुस्लिमांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?

EAC-PM Study : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC-PM) एक अहवाल सादर केला आहे. यानुसार 1950 ते 2015 म्हणजे गेल्या 65 वर्षात हिंदू लोकसंख्येत 7.8% ने घट झाली आहे. तर भारताच्या लोकसंख्येत अल्पसंख्याकांची टक्केवारी वाढली आहे. शेजारच्या पाकिस्तान आणि बांगलादेशातही बहुसंख्य लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा वाढला आहे.

May 9, 2024, 05:14 PM IST

मोहन भागवत म्हणतात, '1930 पासूनच देशात मुस्लिमांची जनसंख्या वाढवण्याचे प्रयत्न'; हे सांगितलं कारण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, देशात 1930 पासूनच मुस्लिम समाजाची जनसंख्या वाढवण्याचे संघटीत प्रयत्न केले जात आहे. 

Jul 22, 2021, 10:25 AM IST

भारताने मुस्लिमांचा सन्मान करायला हवा - बराक ओबामा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 07:01 PM IST

देशात हिंदूंची टक्केवारी घटली, मुस्लिमांची वाढली

देशात २०११ साली झालेल्या धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर झालीय. यात मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर तुलनेनं वाढल्याचं पुढं आलंय. 

Aug 25, 2015, 08:17 PM IST